CKP Surnames and Relevant Gotras

CKP_Surnames_Relevant_Gotra 1.       Kashyap Acharya Gotra 1.       Gupte , 2. Garude , 3. Badhire 1)       Gupte Ambegaonkar Kharsikar Gherdikar Nagpurkar Vangikar Purandare Vadvaathkar Daptardar Velwandkar Deshpande Rohidkhorekar Kulkarni Penkar Biniwale Unhalkar Medhekar Dahanukar Ketkawalekar Mokashi Natekar Kolosekar Angre Shirvalikar Parkar Nashikkar – Ahmedabadwale Sashtikar Karkhanis  2)       Garude Garude Deshmukh Kulkarni Cheulkar      3)       Badhire Bahire Karkhanis Khambilkar Chitnis

Pawan Khind

वीरबाजीप्रभूदेशपांडेआणिशूरवीरशिवाकाशीदयांच्यास्मृतीलाकोटीकोटीप्रणाम…. आषाढशुद्धपौर्णिमाउर्फ़गुरूपौर्णिमेच्याआदल्यारात्रीशिवरायांनीपन्हाळ्यावरुनअद्भुतरित्यास्वतःचीसुटकाकरूनघेतलीहोती. तरगुरूपौर्णिमेच्यादिवशीघोड़खिंडबाजीप्रभुंच्यारक्तानेपावनखिंडबनली. अवघ्या२१तासात६४किलोमीटरअंतरत्यांनीपारपाडलेहोते. यावर्षीगुरुपौर्णिमेलानरवीरबाजीप्रभूदेशपांडेयांच्याबलिदानाला३५१वर्षेपूर्णहोत्तात. पौर्णिमेचीरात्र. चंद्रप्रकाशअसूनसुद्धापावसाळीढगांमुळेफारसेकाहीदिसतनव्हते. प्रचंडपावसाचाफायदाघेतशिवरायपन्हाळ्यावरुननिसटले. सिद्दीजोहरलात्याचापत्तालागला. पालखीपकडलीगेली. ‘शिवाजीआपल्याताब्यातआलाआहे‘ अश्याखुशीतअसलेल्याजोहरच्याभ्रमाचाभोपळालगेचफुटला. त्यालाकळूनचुकलेकीहेराजेनसून ‘शिवाकाशिद‘ नावाचादुसराचकोणीतरीआहे. राजेआपल्याहातूननिसटलेआहेत. त्यानेसिद्दीमसूदआणिफाझलखानालाशिवरायांच्यामागावरपाठवले. पाठलागसुरुझाला … शिवाजीराजेपालखीचागोंडापकडूनबसलेहोते. बाजींचाआवाजत्यांच्याकानावरयेतहोता. ‘चलागनीमपाठीवरआहे.’ दरकाहीमिनिटांनापालखीचेभोईबदलत, वारा – पावसाचीतमानबाळगता, काटेरीरानआणिदगड – चिखल – मातीतुडवतते६००वीरविजेच्यावेगानेपळतसुटलेहोते. उदिष्टएकचहोत – विशाळगड़. हातातनंग्यातलवारीघेउनबाजी – फुलाजीपालखीच्याबाजूनेधावतहोते. मागचेआणिपुढचेहेरबित्तंबातमीराजांकड़ेपोचवतहोते. प्रचंडवेगानेपालखीघोड़खिंडीकड़ेपळवलीजातहोती. क्षणअनक्षणआतामहत्त्वाचाहोता.