ॐ असतो मा सद्गमयतमसो मा ज्योतिर्गमयमृत्योर्मा अमृतं गमयॐ शांति: शांति: शांति:॥ उपनिषदामधील या सर्वांना परिचित शांतीपाठाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करुया. शब्दशः अर्थ अत्यंत सोपा आहे. आम्हाला असत्याकडून सत्याकडे न्या,(मिथ्या)अंधाराकडून (ज्ञानाच्या)प्रकाशाकडे न्या,मृत्यूकडून अमरत्वाकडे (मोक्षाकडे) न्या.शांती, शांती, शांती. माझ्या गुरूंनी माझा करवून
दत्तात्रेय महासिद्धी यंत्र – आकांक्षा चिटणीस – गुप्ते
