ब्रम्हांडाचा काळा गडद रंग, कुठे लुप्त होणारा तारा तर कुठे तेजोमेघातून उदयास येणारा नवीन तारा. जन्म मृत्यूचा फेरा त्यालाही चुकला नाही तर आपलं काय? Image Source: Naynesh Gupte’s Facebook Post या चित्रातील मागचे तेजोमेघ (Nebula) म्हणजे एका ताऱ्याचा जन्म आहे
मायेचं कृष्णविवर ! – नयनेश गुप्ते
